कोर्स क्र. १ – प्रारब्ध अथवा नशीब
About Course
प्रारब्ध, कर्म, कर्माचं नियमन, इच्छा, देहयंत्रणा, मानसिक दडपण इत्यादी विश्वाच्या कंट्रोल सिस्टिमच्या विविध पैलूंचे सादरीकरण मालिकेच्या स्वरूपात सादर होणार आहेत. ह्या प्रथम सादरीकरणाचा विषय आहे प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे नक्की काय? ते कसं व केव्हा ठरवलं जातं? जीवनात विविध प्रसंगांच्या स्वरूपात कसं सामोरं येतं? ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनाशी संबंध काय असतो?
Course Content
प्रारब्ध अथवा नशीब
- 17:58
- 00:00
- 00:00
- 00:00
Student Ratings & Reviews
No Review Yet