!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
समर्पण
श्री स्वामी समर्थाच्या प्रेरणेने सुरू झालेली
श्री स्वामी समर्थांनी स्वतः संपन्न केलेली ज्ञानसेवा
श्री स्वामी समर्थांच्या चरणीं अनन्यशरण भावने समर्पण
प्रार्थना
आपल्या कृपेने
तरुणांना ह्या वेबसाईटचा लाभ उठवण्याची सदबुध्दी प्राप्त व्हावी.
ह्या ज्ञानगंगेच्या प्रवाहाचा लाभ सर्वांना व्हावा.
सवांना आत्मोन्नती साधण्याची सदबुध्दी व्हावी.
त्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती, तसेच बळ सर्वांना प्राप्त व्हावे.
! शुभं भवतु ! शुभं भवतु । शुभं भवतु।
। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त । श्री स्वामी समर्थ महाराजकी जय।
पुढे