कोर्स क्र. २ – प्रारब्ध ठरवणारे कर्म आणि त्याचे नियमन

Wishlist Share

About Course

ह्या ज्ञानसत्रात कर्माबद्दलच्या वास्तवाची माहिती घेऊया. प्रत्यक्ष शारीरिक कृती घडण्यापूर्वी अंतःकरणात एक अदृश्य प्रक्रिया घडते. अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. परमेश्वरी नियंत्रण प्रक्रियेत प्रारब्ध ठरवताना ह्याचा उपयोग केला जातो. ह्या प्रक्रियेची सखोल माहिती जाणून घेऊ. तसेच कर्मापासून निर्माण होणाऱ्या बंधनाबद्दल देखील जाणून घेऊ. शिवाय मुक्त चर्चेद्वारे तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळवता येईल.

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet
Scroll to Top